नंदूरबारमध्ये पतंगोत्सवाची जय्यत तयारी

  • 3 years ago
नंदुरबार - पतंगोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. यंदा चायना दो-यावर बंदी असतांनाही जोरदार विक्री होत आहे. परिणामी पारंपारिक पद्धतीने मांजा बनविणा-यांवर यंदा संक्रांत आली आहे

Recommended