नाशिकात बिबट्या जेरबंद
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी शिवारात धुमाकूळ घालणारा नर बिबट्या अखेर पिंजऱ्यात अडकला आहे. दरम्यान परमोरी लगत असलेल्या राजापूर शिवारात चार पाच दिवसापूर्वी बिबट्याचा बछडा सापडला होता व अजूनही त्यांची आई मादी बिबट्या न सापडल्याने व रात्री तिचा व तिच्या अजून एक बछडाचा वावर सुरु असण्याचे नागरिक सांगत असून वनविभागाने पिंजरा लावला आहे.
Category
🗞
News