• 3 years ago
कोल्हापूर : श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट यांच्या ९ व्या वर्धापनदिना निमित्त कुंकुमार्चन सामुदायिक उपासना करण्यात आली . यामध्ये ३००० महिलांनी अंबाबाई मंदिरासमोर कुंकुमार्चनाचा लाभ घेतला. कोल्हापूरच्या पहिल्या मुस्लिम महापौर हसीना फरास यांनीही कुंकुमार्चन करत देवीची उपासना केली . (व्हिडिओ : आदित्य वेल्हाळ)

Category

🗞
News

Recommended