पुण्यात भंगार गोदामाला भीषण आग

  • 3 years ago
चिखलीमध्ये कुडाळवाडी येथे रविवारी रात्री साडेबाराच्या दरम्यान एका भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याने 20 ते 25 भंगाराची दुकानं जळून खाक झाली.

Category

🗞
News

Recommended