डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबावे यासाठी जळगावात डॉक्टरांचा मोर्चा

  • 3 years ago
जळगावात डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबावे तसेच त्यांच्या सुरक्षेविषयी उपाययोजना करण्यात यावी या मागणीसाठी आयएमए जळगाव शाखेतर्फे शुक्रवार 24 रोजी सकाळी 11 वाजता आयएमए सभागृहापासून मोर्चा काढण्यात आला.

Category

🗞
News

Recommended