नाशिकमध्ये ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी

  • 3 years ago
नाशिकच्या वणी सापुतारा रस्त्यावर उसाचा ट्रक आज सकाळी पलटल्याने गुजरातच्या दिशेने जाणा-या व नाशिक शिर्डी जाणारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.

Recommended