नगरसेवकाच्या घरात पेपर लिहिणा-या इंजिनिअरिंगच्या 26 विद्यार्थ्यांना अटक

  • 3 years ago
औरंगाबाद येथे एका शिवसेना नगरसेवकाच्या घरात इंजिनिअरींगची परीक्षा पेपर लिहिणा-या 26 विद्यार्थ्यांना व तेथे उपस्थित असणा-या प्राध्यापकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Recommended