संपात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याने तोडली डाळिंब बाग

  • 3 years ago
नाशिक - निफाड तालुक्यातील दिक्षी येथील शेतकरी हेमंत अंबादास चौधरी यांनी १ जूनच्या शेतकरी संपात सहभागी होण्यासाठी स्वमालकीची तीन एकर डाळिंब बाग आज सकाळी तोडली.

Recommended