शेतकरी कर्जमाफीवरुन शिवसेना-भाजपा आमनेसामने

  • 3 years ago
अकोल्यामध्ये शिवसेना कार्यकर्त्यांनी भाजपातर्फे लावण्यात आलेले मुख्यमंत्र्यांचे पोस्टर्स फाडले. शेतक-यांना कर्जमाफी न देताच मुख्यमंत्र्यांच्या आभार प्रदर्शनाची पोस्टरबाजी करणा-या भाजपाच्या भूमिकेवर शिवसेनेनं आक्षेप नोंदवला.

Recommended