नागपुरात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली

  • 3 years ago
नागपुरात मोक्ष धाम फेस 2 मध्ये पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन फुटली, हजारो लिटर पाणी गेले वाया