ढोल ताशांच्या निनादात अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणूक

  • 3 years ago
वाशिम : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची ९७ वी जयंती सोहळ्याचे आयोजन येथील मन्नासिंह चौक, नाथ  मंगल कार्यालय वाशिम येथे १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. याप्रसंगी दुपारी ३ वाजता शहरातून ढोल ताशाच्या निनादात मिरवणूक काढण्यात आली होती. या जयंती कार्यक्रमाच्यावेळी विविध कार्यक्रम  पार पडले. ढोल ताशांच्या निनादात निघालेल्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.

Category

🗞
News

Recommended