हेलिकॉप्टरमधून पत्रा पडून घराच्या छताचा भाग कोसळला

  • 3 years ago
पुणे - आकाशातून जात असलेल्या हेलिकॉप्टरमधून निखळलेला पत्रा थेट एका घरावर पडून छताचा काही भाग पडल्याची घटना हडपसर येथील रामटेकडी झोपडपट्टीमध्ये घडली. घराच्या पत्र्यावर पडलेली ही वस्तू थेट पोटमाळ्यावर पडून छताला भोक पाडत सर्वात खालच्या खोलीत पडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.

Recommended