जळगावात बाप्पाच्या आगमनासाठी मंडळे सज्ज

  • 3 years ago
जळगाव : अवघ्या आठ दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवासाठी जळगाव शहरातील गणेशमंडळे सज्ज झाली आहेत़ तसेच मूर्तीकारांचीही लगबग दिसून येत असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

Recommended