• 3 years ago
पुण्याचा अधिपती दगडूशेठ गणपतीच्या जयघोषात सुमारे 21 हजार महिला सहभागी होऊन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आयोजित केलेल्या अथर्वशीर्ष पठनाने संपूर्ण वातावरण भक्तिमय होऊन गेले.

Category

🗞
News

Recommended