नाशिकमध्ये बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्हीमध्ये कैद

  • 3 years ago
महादेवपूर परिसरात एका फार्महाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा मुक्त संचार कैद झाला आहे. भक्ष्याच्या शोधात पेरूच्या बागेजवळ फिरणारा बिबट्या रात्रीच्या वेळी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्ट दिसतो आहे.

Recommended