सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या गाडीला अपघात, जखमींवर उपचार सुरु

  • 3 years ago
नाशिक -दिंडोरी रस्त्यावर अवनखेड पुल परिसरातील हाटेल सिल्वियाजवळ सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणारी भाविकांची पीकअप जीप उलटून झालेल्या अपघातात सुमारे आठ जण जखमी. अपघातातील जखमी संगमनेर व अकोला येथील आहेत.