वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्यभरात ST कर्मचा-यांचं कामबंद आंदोलन

  • 3 years ago
वेतनवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी सोमवारी (16 ऑक्टोबर ) मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत.

Recommended