पिंपरी चिंचवड : वल्लभनगर ST आगारातील विश्रांतीगृह पोलीस बंदोबस्तात केले रिकामे

  • 3 years ago
राज्यभरातील एसटी कर्मचा-यांचा संपाचा गुरुवारचा (19 ऑक्टोबर) तिसरा दिवस आहे. पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर एसटी आगारातील विश्रांतीगृह रिकामे करण्यात आले. कडेकोट पोलीस बंदोबस्तात चालक-वाहकांना आगारातून बाहेर काढण्यात आले.

Recommended