भारतीय भाविकांना श्रद्धेने परिपूर्ण करणारी ही बातमी आहे. श्रीलंकेत भारताप्रमाणेच दिवाळी साजरी होते. येथे राम मंदिर विशेष शैलीतील पाहायला मिळतात. दिवाळीच्या या दिवसांमध्ये अनेक श्रद्धाळू इकडे हजेरी लावतात. या ठिकाणी अनेक मंदिरे पाहायला मिळतात. माता सीतेच्या मंदिराच्या प्रवेशद्वारावर अनेक मोठमोठ्या हनुमान मुर्त्यांचा भव्यता पाहायला या मंदिराच्या आवरात वेगळ्या प्रकारचे अशोक वृक्षही पाहायला मिळतात. या ठिकाणी देवरुम येला हे ठिकाण विशेष प्रसिद्ध आहे. कारण या ठिकाणी सीतेची अग्नी परीक्षा झाली होती. या ठिकाणची माती मोठ्या आश्चर्यजनक पद्धतीने राखे सारखी आहे . कारण पूर्ण देशभरात मातीचा रंग तांबडा आहे. लोकांची मान्यता अशी ही की , लंकेच दहन याचं ठिकाणी झाले होते म्हणून इथल्या मातीवर हा राखेसारखा स्तर असतो.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews
Category
🗞
News