नवी मुंबईतील बँक ऑफ इंडियाच्या शाखेवर दरोडा

  • 3 years ago
नवी मुंबईतील जुईनगर येथील बँक ऑफ बडोदाच्या शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. जमिनी खालून बोगदा खोदून भुयारी मार्ग तयार करुन चोरट्यांनी बँकेवर दरोडा टाकला.

Recommended