भारतीच्या लग्नाची सगळ्यात हटके लग्न पत्रिका | तिच्यासारखेच फनी तिचे वेडिंग कार्ड |

  • 3 years ago
हास्य अभिनेत्री भारती सिंघ तिचा प्रियकर हर्ष सोबत 3 डिसेंबर ला लग्न करणार आहे. भारती आणि हर्ष चे वेडिंग कार्ड नुकतेच सामोर आले आहे. भारती सिंघ ने इन्स्टागग्राम वर तिचे कार्ड शेअर केले आहे. भारतीच्या स्वभावानुसार तिचे कार्ड सुद्धा सर्वांना हसवणारे आणि खुश करणारे आहे, सोशल मिडीयावर शेअर करताना भारतीने लिहिले कि, if I did anything right in my life, it was I gave my heart to you @haarshlimbachiyaa30’. यासोबत भारतीने हर्ष सोबतचा एक फोटो शेअर केला आहे. True love does not come by finding the perfect person, but by learning to see an imperfect person perfectly’. भारती-हर्षच्या लग्नाचे कार्ड पुनीत गुप्ताने डिझाईन केले आहे. पुनीत गुप्ताने डिझाईन केलेले भारती –हर्षच्या लग्नाचे कार्ड व्हाईट कलरच्या वुडन बॉक्समध्ये ठेवले आहे. त्यावर निळ्या रंगाची लेस आहे. कार्डच्या आत भारती-हर्षचा फोटो आहे, त्यासोबत लग्नाची तारीख आणि ठिकाण लिहिले आहे. सोबतच दुल्हा हम ले जायेंगे, सेव्ह द डेट असेही लिहिले आहे.


आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended