नाशिक : ब्राम्हणगाव येथील तीन बछडे आईच्या स्वाधीन

  • 3 years ago
नाशिक : निफाड तालुक्यातील ब्राम्हणगाव येथे 8 नोव्हेंबरला सापडलेले बिबट्याचे 3 बछडे त्यांच्या आईच्या स्वाधीन करण्यात येवला वनविभागाला यश आले. बछडे पिंजऱ्यात ठेवूनही ही मादी जेरबंद न झाल्याने अखेर डॉ. अजय  देशमुख यांनी 11 तारखेला प्लॉस्टिक कॅरेटमध्ये हे बछडे ठेवले. रात्री बिबट्याच्या मादीने या बछड्याजवळ येऊन मायेने चाटले आणि बछड्यांना घेऊन गेली.

Recommended