धुळे : निवडणुकीत भाजपाला पाठिंबा दिल्यानं सपाच्या नगरसेविकेला मनपात घेराव

  • 3 years ago
धुळे, मनपा स्थायी समिती सभापती निवडणुकीत भाजपाच्या बालीबेन मंडोरे यांना पाठिंबा दिला म्हणून समाजवादी पार्टीच्या नगरसेविका शेख फातमा शेख गुलाब यांना शुक्रवारी (19 जानेवारी ) समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मनपामध्ये घेराव घातला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला .(व्हिडीओ - निखील कुळकर्णी)

Recommended