Lokmat International News Update | भारतीयांसाठी दुबईत नोकरीच्या संधी ! घ्या या संधीचा लाभ | Lokmat

  • 3 years ago
[4:57 PM, 1/18/2018] Vinay Thikana: परदेशामध्ये जाऊन नोकरी करताना अनेकांचा ओढा युएईमध्ये दुबई आणि शारजाह आहे. सध्या यूएई हा भारतीयांचा पसंतीचा पर्याय आहे.येथील दुसरी सगळ्यात मोठी कम्युनिटी ही भारतीय आहे. यूएई मधील एक 1 दिनार म्हणजे  भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत 17 रूपये आहे. buzzon.khaleejtimes.com यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही नोकरी शोधू शकता. तुमचं नावं रजिस्स्टर न करताही नोकरी शोधू शकता.तुम्हांला दुबईतच नोकरी शोधायची असेल तर www.bayt.com/en/uae/ वर क्लिक करा. युएई मधील प्रमुख कंपन्यांसाठी येथून पदभरती  होते.अनेक लहान शहरा तीलही जॉबच्या ऑफर येथे दिसतील.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended