पुलाव बिर्याणीचं बिनसतं कुठे ?

  • 3 years ago
पुलाव आणि बिर्याणी छान होते ती तांदूळ आपण कुठला घेतो आणि पाण्याचं प्रमाण कसं सांभाळतो यावर. यातलं काहीजरी चुकलं तरी पुलाव बिर्याणीचा बेत फसतोच !

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews