• 3 years ago
farmers expressed their anger in traditional dance forms.

मुंबई - रविवारी शेतक-यांचे ‘लाल वादळ’ मुंबईत दाखल झाले. मुलुंडपासूनच या मोर्चाचे मुंबईकरांनी स्वागत केले. यावेळी शेतकऱ्यांनी पारंपरिक नृत्यांमधून आपला रोष व्यक्त केला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Category

🗞
News

Recommended