सलग सुट्यांमुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर वाहतूक कोंडी

  • 3 years ago
होळी सणाच्या सुट्टीसोबत शनिवार व रविवार जोडून आल्याने या तीन दिवसांच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक घराबाहेर पडले आहेत. मात्र यामुळे गुरुवारी (1 मार्च) रात्रीपासूनच एक्स्प्रेस वेवरील वाहतूक अतिशय संथगतीनं सुरू आहे.

Category

🗞
News

Recommended