बुलडाणा : सालईबनात रंगला मध्य प्रदेशातील आदिवासींचा ‘फगवा’!

  • 3 years ago
आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी सातपुड्याच्या पर्वत रांगेतील आदिवासी-वनवासी समुदायातील बांधवांचा फगवा उत्सव रविवारी (4 मार्च) सालईबनात रंगला. यामध्ये महाराष्ट्रासह मध्य प्रदेशातील आदिवासी बांधवांनी सहभाग नोंदविला. ढोल, ढोलकी आणि मांडलचा वापर करून १६ आदिवासी- वनवासी चमूंनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Recommended