अपघातग्रस्ताच्या मदतीला धावले अजित पवार

  • 3 years ago
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार महाबळेश्वरहून परतत असताना एका जखमी व्यक्तीच्या मदतीला धावून गेले. अपघातामुळे रस्त्यावर बेशुद्धावस्थेत पडलेल्या जखमी व्यक्तीला पाहून त्यांनी आपली गाडी थांबवली व त्याला आपल्या गाडीतून हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Category

🗞
News

Recommended