Nashik भाजपा कार्यकर्त्यांना आहे विजयाचा विश्वास | Lokmat News | #LoksabhaResults2019

  • 3 years ago
लोकसभा निवडणुकीचा कल भाजपच्या बाजूनं दिसताच नाशिक मध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. भाजप उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या नाशिक मधील कार्यलयात सामुदायिक निकाल बघण्यासाठी मोठी स्क्रीन करण्यात आली आहे देशभरात निकाल भाजपच्या बाजूनं असल्याचा दावा करीत येथील कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात जल्लोष सुरू केला आहे

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended