Dr Ravindra Shisve एक कर्तव्यनिष्ठ IPS अधिकारी यांनी उलगडल्या खास आठवणी | Khakitale Hero Episode- 3

  • 3 years ago
पुण्याचे पोलीस सहआयुक्त म्हणून डॉ. रवींद्र शिसवे यांची पदोन्नतीने नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलीस सहआयुक्त म्हणून डॉ. रवींद्र शिसवे यांची बदली नुकतीच करण्यात आली आहे. डॉ. शिसवे हे मुंबई येथे संरक्षण व सुरक्षा विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. मुंबईत शिसवे यांनी दक्षिण मध्य विभागाची अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार सांभाळताना अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल त्यांनी केली.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#DrRavindra Shisve #IPS #LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended