रिक्षा थेट रेल्वे प्लॅटफॉर्मवर | Driving Auto On Platform | Lokmat

  • 3 years ago
रिक्षावाल्यांची मुजोरी आपण प्रवासादरम्यान आपण नेहमीच पाहतो पण एका व्हॉयरल विडिओ मुळे आणखी एक धक्क्का दायक प्रकार समोर आला आहे प्रवाशांचा जिव धोक्यात घालत रेल्वे प्लॅटफॉर्मवर रिक्षाची घूसखोरी यात पाहायला मिळत आहे .
शिवाय क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी घेऊन अनेक नियम धाब्यावर बांधत हे रिक्षा चालक प्लॅटफॉर्मवरून रिक्षा चालवत आहेत . या संपूर्ण प्रकरणात रल्वे सुरक्षाही वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे रिक्षांची गुसखोरी होत असतानाही किंवा सुरक्षा द्राक्ष येथे दिसत नाहीत

#LokmatNews #Shahad
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Category

🗞
News

Recommended