....आणि अचानक पाण्याची पातळी वाढली | Dombivli | kalyan | Lokmat

  • 3 years ago
ठाण्यासह डोंबिवली-कोपर येथे पावसाचा जोर कायम असल्याने गेल्या 24 तासात तब्बल 1 हजार 679.50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे डोंबिवली-कोपर खाडीतील पाण्याची पातळी वाढली असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले आहे. कोणतीही हानी हू नये यासाठी प्रश्नाकडून आपत्तीव्यवस्थापक पाचारण करण्यात आले आहे

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Dombivli
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Recommended