रोहितसोबतच्या वादावर विराट कोहली म्हणतो...| Virat vs Rohit | Indian Cricket Team | Lokmat

  • 3 years ago
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि हिटमॅन रोहित शर्मा यांच्यातील अंतर्गत वाद हा विश्वचषकानंतर चव्हाट्यावर आला. विश्वचषकाच्या सेमीफायनल सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्याने संघाचा उप-कर्णधार रोहित शर्मा नाराज होता. विश्वचषकानंतर विराट आणि रोहितमध्ये काहीतरी खटके उडाल्याचं पाहायला मिळत होतं. यासर्वांवर अखेर विराटने मौन सोडलं आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने या मुद्यावर भाष्य केलं. ‘जर असं काहीही असतं तर रोहितने इतक्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन केलं नसतं’, असं विराट म्हणाला.

आमचा video आवडल्याबद्दल धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19