Defence Minister Rajnath Singh | तेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग

  • 3 years ago
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले. तेजय विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव असल्याचे मत राजनाथ सिंह यांनी उड्डाणानंतर व्यक्त केले. तेजसमधून अर्धा तास उड्डाण करून माघारी परतल्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, ''तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव आहे. हे विमान उत्तम आणि आरामदायक आहे. मी या उड्डाणाचा आनंद घेतला. अशा विमानाच्या निर्मितीसाठी मी एचएएल, डीआरडीओ आणि इतर संस्थांचे अभिनंदन करतो. आज आपण या विमानांची जगातील इतर देशांमध्ये निर्यात करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचलो आहोत.''

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #Bengaluru #RajnathSingh

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1


Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat september2019 apr-oct19

Category

🗞
News

Recommended