माहिमजवळ लोकल ट्रेन चे डबे घसरले; Harbour Railway वाहतूक ठप्प

  • 3 years ago
मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक ठप्प झाली आहे. माहीम स्टेशनजवळ सीएसएमटी-वांद्रे लोकलचं चाक रुळावरुन घसरल्याने, अंधेरी-सीएसएमटी आणि अंधेरी-पनवेल मार्गावरील वाहतूक बंद आहे. पुढील सूचना मिळेपर्यंत अप-डाऊन वाहतूक बंद राहणार आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.
सकाळी साडे अकरा वाजता हा प्रकार घडला. इंजिनपासून तिसऱ्या डब्याचं चाक रुळावरुन घसरलं. हा महिलांचा डबा आहे. डबाच रुळावरुन घसरल्याने मोठा आवाज झाला. यानंतर मोटरमनने तातडीने गाडी थांबवली. रेल्वेचा वेग कमी असल्याने मोठा अपघात टळला. प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.सध्या घसरलेला डबा रुळावर आणण्याचं काम सुरु आहे. दुरुस्तीसाठी आणखी दोन ते तीन लागू शकतात, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. वरिष्ठ कर्मचारी घटनास्थळी उपस्थित असून बघ्यांची गर्दी हटवण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. मात्र दोन तासांपासून वाहतूक ठप्प असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.ल संकल्पना काय आहेत

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

#LokmatNews #mumbailocal #mahim #cstlocal #CSTBandraSlowTrains

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat october2019 apr-oct19

Recommended