वीर्यनाश सर्वनाश/वीर्यनाशाने होणारे ३५ प्रकारचे दुष्परिणाम.

  • 3 years ago
जीवाचाधर्म
हरे कृष्ण
मि विश्वेश्वर दास. ( जीवाचा धर्म )या माझ्या Dailymotion चैनल वर आपल्या सर्वांचे स्वागत आहे.
या विडियो मध्ये वर्णन केले आहे कि वीर्यानाश सर्वनाश/वीर्यनाशाने होणारे ३५ प्रकारचे दुष्परिणाम.
वैदिक साहित्य तसेच आयुर्वेदिक ग्रंथ यावर आधारित उदाहरणे.
आजकल समाजामध्ये ब्रह्मचार्याविषयी चुकीचे मार्गदर्शन केले जात आहे परंतु आपल्याला शास्त्रानुसार याचे उत्तर जाणुन घ्यायला हवे. आपल्या वीर्याचे म्हणजेच आपल्या जीवनशक्तिचे रक्षण करायला पाहिजे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे त्यातच आपले हित आहे.

Recommended