Pune News | Mehandi | मतदार राणीसाठी मेंदीची Scheme | Vidhan Sabha 2019
पुण्यात आज अनेक स्वयंसेवी संस्था आणि समाज सेवक रस्त्यावर उतरले होते. मतदानाची टक्केवारी वाढावी हा त्यांचा एकमेव अजेंडा होता. मतदान केल्यानंतर बोटावरची शाई दाखवा आणि मोफत नाश्ता मिळवा, मोफत मेंदी काढून मिळेल, डिस्काऊंट मिळेल ईथपासून तर काही संस्थांनी तर मोफत नाश्ताही देऊ केला ... हे सगळं का झालं हे माहिती आहे का ? आ आणि अशा प्रकारच्या पुढाकाराला एक मोठं कारण आहे. लोकसभा निवडणूकीत पुणेकर घराबाहेर पडलेच नव्हते ... राज्यात सगळ्यात कमी टक्के मतदान हे विद्येचं माहेरघर म्हणवणाऱ्या पु्ण्यातच नोंदवलं गेलं होते. त्यामुले पुण्याची नाचक्की झाली होती. सोशल मिडीयावर पुणेकरांच्या स्वभावावर टीका झाली होती, त्यांच्या अनास्थेवर टीका झाली होती, त्यामुळे विधानसभेत तरी हे चित्र पाहायला मिळू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पुणेकर रस्त्यावर उतरले होते. नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित केलं जातं होतं. मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावंर रांगा लावल्या होत्या .... पाहूया आपला प्रतिनिधी राहूल याबाबत काय म्हणतो ते
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #mehandi #vote #vidhansabha
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Category
🗞
News