Dr. Babasaheb Ambedkar Serial Upcoming Episode |आई पासून दुरावणार बाबासाहेब | Entertainment

  • 3 years ago
स्टार प्रवाहवरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत बाबासाहेबांच्या आयुष्यातील हा भावनिक प्रसंग पाहायला मिळणार आहे. घरातली कर्ती बाई लवकर निर्वतल्यानंतर खमक्या बाण्यानं उभी राहून संपूर्ण सकपाळ कुटूंबाला सावरणारी, बाबासाहेबांना मोठं करणारी ही आत्या. लहानग्या भीमाला प्रेमाने घास भरवणारी, भीवाच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून कायम झटणारी आणि घराला खऱ्या अर्थाने घरपण देणारी अशी ही मीरा आत्या. महामानवाला घडवणाऱ्या आत्याबाईंचे उपकार कधीच विस्मरणात जाणारे नाहीत. आईचा मृत्यू झाल्यानंतर पोटच्या लेकरासारखा सांभाळ करून बाबासाहेबांना वाढवणाऱ्या आत्याचे ऋण बाबासाहेबांनी वेळोवेळी व्यक्त केलेत.

२६ नोव्हेंबर रोजी आत्याबाईंचा या मालिकेतला प्रवास संपणार आहे. अभिनेत्री पुजा नायकने महामानवाच्या आत्येची भूमिका जिवंत केली. पुजाने साकरलेल्या आत्याबाई या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. ही भूमिका तिच्यासाठी कायम संस्मरणीय राहिल.  
तेव्हा सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला विसरु नका डॉ. बाबासाहेब आंबेडकर... महामानवाची गौरवगाथा.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #DrBabasahebAmbedkar #SerialUpcomingEpisode #Entertainment

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat november2019