वाडिया हॉस्पिटल वाचवण्यासाठी Sharmila Raj Thackeray मैदानात | Wadia Hospital | Marathi News

  • 3 years ago
वाडिया बाल रुग्णालय आणि प्रसूतीगृह या दोन्ही हॉस्पिटलमधील कर्मचारी आजपासून तीन दिवस धरणे आंदोलन करत आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे आणि बाळा नांदगावकर या आंदोलनात सहभागी झाले आहेत. यादरम्यान शर्मिला राज ठाकरे यांनी माध्यमांशी सवांद साधला , पहा काय म्हणाल्या आहेत शर्मिला ठाकरे -

#Wadiahospital #SharmilaRajThackeray #Mumbainews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020