लॉकडाऊननंतर सिनेमागृह, थिएटर कसे असतील ? Alok Tandon, Inox Leisure | Lockdown | India News

  • 3 years ago
कोरोनानंतर आपलं जग बदलणार आहे. या नवीन जगात कोण कोणत्या क्षेत्रात कसे बदल होतील याची माहिती देणारी मालिका आम्ही सुरू केली आहे. आजचा हा तिसरा भाग आहे. याआधी आम्ही विमान प्रवास आणि हॉटेल्समध्ये कसे बदल होतील हे सांगितलं आहे. त्याचे व्हीडीओ या चॅनलवर उपलब्ध आहेत. तुम्हाला काही सुचना करायच्या असतील तर त्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. आम्ही त्या सूचनांचा नक्की विचार करू. घरात राहा. स्वता सुरक्षित राहा आणि ईतरांना सुरक्षित ठेवा ...

#LokmatNews #Theatre #Lockdown #inox #movie #afterlockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat