लॉकडाउनमध्ये सगळ्यांकडे खूपच वेळच वेळ आहे. अशात ओटीटी प्लॅटफॉर्मवर मनोरंजन करण्यासाठी खूप काही सिनेमा व सीरिज उपलब्ध आहेत. पण, जेव्हा कोणता चांगला सिनेमा किंवा वेबसीरिज पहायला मिळाली तर मनाला खूप समाधान मिळते. अशीच एक वेबसीरिज नुकतीच रिलीज झाली आहे. ज्याची निर्मिती अनुष्का शर्माने केली आहे. या सीरिजचं नाव आहे पाताल लोक. पाताल लोक सीरिजमध्ये आपल्या देशातील व जीवनातील त्या गोष्टींबद्दल सांगण्यात आलंय जे काही लोक फक्त पाहतात तर काही लोक तसं आयुष्य जगतात. मात्र याबद्दल सगळेच जाणतात. पाताल लोक नेमकं काय आहे, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना.. तर आम्ही तुम्हाला याबद्दल सांगतो.
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....