मुक बधीर महिला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपडतेय | Amravati | Corona Virus In Maharashtra

  • 3 years ago
अमरावतीमध्ये एक मुक बधीर महिला आपल्या मूळ गावी जाण्यासाठी धडपडतेय. पण तिची भाषा कोणालाच येत नाही. ती शेजारच्या राज्यातली आहे एवढंच कळलं. तिला कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. पण ६ तारखेपासून ही महिला या रूग्णालयात आहे. ती आता ठणठणीत बरी झालीय. पण तिला तिच्या गावी पाठवणार कसं .... असा प्रश्न हॉस्पीटलच्या प्रशासनाला पडलाय. सदर महिला अजूनही हॉस्पीटलमध्येच आहे. तिला आणखी किती दिवस ठेवायचं, तिचं मुळ गाव शोधून तिला तिथे कस पाठवायचं, कोरोना बाधीत नसताना रूग्णालयात ठेवणं हे धोक्याचं आहे. तिला जर कोरोनाचा संसर्ग झाला तर ... असे अनेक प्रश्न रूग्णालयाच्या प्रशासनासमोर पडले आहेत. आमचे प्रतिनिधी गणेश देशमुख आणि फोटोग्राफर मनिष तसरे यांचा रिपोर्ट ....

#LokmatNews #navneetrana #amravati #coronavirus #maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat