राष्ट्रवादीला एकनाथ खडसे किती फायद्याचे? Eknath Khadse's Benefits For NCP? | Maharashtra News

  • 3 years ago
भारतीय जनता पक्षाचे निष्ठांवत नेते आणि गेली चार दशके प्रामाणिरपणाने पक्षाची अहोरात्र सेवा करणा-या एकनाथ खडसेंनी अचानक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसेंनी प्रवेश केल्याने त्यांना किंवा राष्ट्रवादीला काय फायदा होतो हे बघणे महत्वाचे ठरेल. त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला एकनाथ खडसे राष्ट्रवादीमध्ये गेल्याने काही नुकसान होते का ते बघावे लागेल. या सर्व घटनेवर राजकीय विश्लेषक सायली नलवडे व भाऊ आजबे यांना काय वाटत आहे ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊयात -
#Lokmat #SharadPawar #EknathKhadse #Rashtrawadi #BJP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat