सरकारसाठी कोरोना केवळ कारण आहे का? Is Corona the only Reason for the Government?Maharashtra

  • 3 years ago
भाजपला केंद्रात अधिवेशन नकोय आणि राज्यात हवं आहे. तर महाविकास आघाडीला केंद्रात अधिवेशन हवंय आणि राज्यात दोन दिवसात आटपायचंय. त्यामुळे अधिवेशन हे केंद्र आणि ठाकरे सरकारसाठी डोकेदुखी ठरणार असं दिसतंय. एकीकडे भाजपशासित केंद्र सरकारने कोरोना वाढत असल्याचं कारण देत संसदेचे अधिवेशन रद्द केलंय. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सरकारने कोरोनाचं कारण देत अधिवेशन केवळ दोन दिवस घ्यायचं ठरवलं आहे. पण, केंद्रातील आणि राज्यातील सरकारला अधिवेशन न घेणं किंवा दोन दिवसात संपवणं तसं फायद्याचं आहे. केंद्रात कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. लाखो शेतकरी दिल्लीत येऊन आंदोलन करत आहेत. देशभरात आता यावर प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे जर संसदेचं अधिवेशन झाले असते. तर विरोधकांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलं असतं. त्यामुळे सरकारबद्दल नक्कीच चुकीचा प्रभाव पडला असता.

#lokmat #Coronavirus #Maharashtranews #Covid19 #PMModi #Narendramodi #Devendrafadnavis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended