पार्थ अजित पवार आमदार होणार ? Padvidhar Matdarsangh Elecation | Maharashtra News

  • 3 years ago
पुणे पदवीधर मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत आला ते आता त कोथरूड चे आमदार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष असलेले चंद्रकांत पाटील यांच्या मुळे चंद्रकांत पाटील पुणे पदवीधर मतदारसंघात निवडून आले ते जेमतेम अडीच हजार मतांनी त्या वेळची निवडणूक ज्यांनी जवळून अनुभवली त्यांच्या सांगण्यानुसार चंद्रकांत पाटील हे अरुण लाड आणि सारंग पाटील यांच्यातल्या मतविभागणी मुळे निवडून आले यावेळी जर भाजप आणि राष्ट्रवादी अशी सरळ लढत झाली असती तर कदाचित राष्ट्रवादीला फायदाही झाला असता त्यावेळी सारंग पाटील थोडक्या मतांनी पराभूत झाले आता म्हटलं जातं की मागचे चार-पाच वर्ष सारंग पाटील यांनी खूप मोठ्या प्रमाणावर ती या मतदारसंघातून तयारी केली होती त्यांची तयारी बघूनच अनेकांनी माघार घेण्याचे ठरवलं मात्र आता त्यांनीच माघार घेतल्यामुळे अनेकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्यात सारंग पाटील यांनी माघार घेण्याचे कारण त्यांनी सांगितले त्यानुसार त्यांना सातारा लोकसभेसाठी काम करायचा आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे की सारंग पाटील हे साताऱ्याचे सध्याचे खासदार असलेले श्रीनिवास पाटील यांचे पुत्र आहेत आता पुढचा साताऱ्याची लोकसभा लढणार का की वडिलांना मदत म्हणून कामात उतरतात या
सगळ्या बाबत अधिकृत स्टेटमेंट तरी आलेला नाहीये पण आता त्यांनी माघार घेतली आहे हे तर निश्चित आहे त्यामुळे राष्ट्रवादी कोणाचे उमेदवारीवर शिक्कामोर्तब करेल हेच बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे दुसरीकडे भाजपमध्ये बोलायचं झालं तर अनेक जण इच्छुक असलेले दिसतात पण त्यामध्ये इंदापूर बंद पराभूत झालेले माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचं नाव आघाडीवर आहे राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांकडून पार्थ पवार यांच्याही नावाचा विचार सुरू असल्याचं समजतंय याशिवायही काही नावं चर्चेमध्ये आहे।
#lokmat #sarangpatil #Ajitpawar #Parthpawar #Chandrakantpatil
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रक?

Recommended