Plasma Therapy किती जीव वाचवते? Dr Sangram pATIL Plasma Therapy save?

  • 3 years ago
आपल्या देशामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराचा शिरकाव झाला आणि संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजला. कोरोनाशी लढण्यासाठी आपण लस शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. पण अजूनपर्यंत तरी लवकरात लवकर लस निर्माण होईल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही आहे. त्यामुळे आता आपण सर्वजण संपूर्णपणे प्लाझ्मा थेरपीवर अवलंबून आहे. प्लाझ्मा थेरपी म्हणजे आपण जे रक्तदान करत असतो त्यांमधून सफेद पेशी, लाल पेशी व रक्त पेशी जर बाजूला केल्यावर जे शिल्लक राहते त्याला प्लाझ्मा असे म्हणतात. प्लाझ्मामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स असल्यामुळे
मानवी जीवनामध्ये त्याचे महत्व अधिक आहे. म्हणून इंग्लंड येथील आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवालयेतून डॉ. संग्राम पाटिल यांनी प्लाझ्मा थेरपी किती जीव वाचवते? यावर आपल्याला काय सांगितले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Lokmat #SangramPatil #PlasmsTherapy #England
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat