#राजसाहेब मी तुमचा तान्हाजी मनसेचा नवा ‘हॅशटॅग’ | Raj Thackeray | MNS | Maharashta News

  • 3 years ago
एकीकडे तान्हाजी हा सिनेमा देशभरात गाजतोय, पाहिला जातोय. दुसरीकडे शिवाजी महाराजांसोबत मोदींची तुलना झाल्यामुळेराज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी एक अभिनव मोहीम सुरू केली आहे. येत्या २३ तारखेला राज ठाकरे यांनीा पक्षाचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष हा नव्या रूपात, नव्या धोरणासह जनतेसमोर येणार आहे. त्याचीच रंगीत तालीम आता सोशल मिडीयावर जोरात सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी #राज_साहेब_मी_तुमचा_तान्हाजी या नावाचा हॅशटॅग सुरू केला आहे

#Rajthackeray #MNS #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat january1-13 january2020

Recommended