पुण्यात वृद्धाला डेटिंगच्या आमिषाने कसे लुबाडले? Fake Dating | Pune News

  • 3 years ago
दिवसेंदिवस आपण इंटरनेटच्या जाळ्यात इतके भरडलो जात आहेत की याचे भान सुद्धा आपल्याला नसते. इंटरनेट आणि संगणकाच्या माध्य. त्यामुळेच जवळपास दिवसाआड तरी पुण्यातील सायबर क्राइमच्या घटना कानावर पडतात. ऑनलाईन डेटिंगमुळे फसवणूक झाल्याची कित्येक उदाहरणं आहेत. तरीही पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला आपली डेटिंगची फॅन्टसी आवरता आली नाही. ही डेटिंग त्यांना लाखोंचा चुना लावून गेली. काय आहे नेमकं प्रकरण बघुयात या व्हिडिओमध्ये.

#Lokmat #PuneNews #FakeDating #FakeLoveandCheat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended