राज्यपाल आणि १२ आमदार, पिक्चर अभी बाकी है | Governor and 12 MLA's | Maharashtra News

  • 3 years ago
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल हे कुठेतरी विरोधी पक्षनेत्याच्या भुमिकेत असल्याचं चित्रं आपण अनुभवतोय. अनेक मुद्द्यावर त्यांनी महाविकास आघाडी सरकारचे कान टोचलेले आपण पाहिलंय. पण या महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्या वादाचा पिक्चर अभी है असं म्हणावं लागणार आहे. याच कारण कारण आहे राज्यपाल नियुक्त १२ आमदार. कसं ते पाहूया
#maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended